विभागाचे दैनंदिन कामकाजावर नियंत्रण व देखरेख करणे, विनापरवाना व्यवसाय प्रतिबंध करणे बाजार शुल्काचे आकारणी वसुली करणे व त्यासंबंधी अनुषंगिक नोंदीची रजिस्टर ठेवणे, तोलणाराचे कामकाज वाटप, आवक विक्री विषयक नोंदी संकलित करणे व विभागाशी संबधित अनुज्ञप्तीची विषयीचे सर्व कामकाज करणे, मासिकमाडे वसुल करणे, तपासणीस घेण्यात आलेले शेतमाल नमुन्यांचे पंचनामे तयार करणे, ई-नामचे अनुषंगाने शेतमालाची गुणवत्ता तपासणी करुन रिपोर्ट सादर करणे. शेतक-यांकडून आलेल्या माती/पाण्याच्या नमुन्यांचे परिक्षण करणे व अहवाल तयार करणे, शेतक-यांना अहवालाविषयी माहिती व मार्गदर्शन करणे.
