एपीएमसी मध्ये आपले स्वागत आहे.

आजचे बाजारभाव

कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे

भारत हा शेतीप्रधान देश असून भारताची अर्थ व्यवस्था शेतीमाल उत्पादनावर अवलंबून आहे. जवळ जवळ 70 टक्के लोकसंख्या शेती व्यवसायावर उपजिविका करीत आहेत. शेतकर्‍याने पिकवलेल्या शेतीमालाची विक्री शेतकरी स्वतःच्या इच्छेप्रमाणे करू शकत नव्हता. बाजारातील मध्यस्थ, दलाल, मोठे व्यापारी यांचेकडून हत्ता पद्धतीने,( Sale Under Cover ) गुप्तरितीने शेतीमालाची विक्री होत होती. शेतीमालाचे वजन व्यापार्‍यांच्या इसमा मार्फत करीत होते. त्यामध्ये फसवणूक, घट-तूट, सुटसांड इत्यादी गैर प्रकार होत होते. धर्मादाय व इतर अनिष्ट प्रथा बाजार पेठेत सर्रास चालू होत्या आणि शेतकरी हताश होऊन हे सर्व निमूटपणे सहन करीत होता. यातून शेतकर्‍याला बाहेर काढण्यासाठी बाजार नियमनाखाली आणण्याची आवश्यकता भासू लागली.

भारतामधील पहिली बाजार समिती सन 1886 साली कारंजालाड येथे स्थापना झाली. ही बाजार समिती कापूस खरेदी - विक्रीच्या नियमनासाठी स्थापना झाली.

सर्व माहितीसाठी....

महत्वाच्या व्यक्ती

संचालक मंडळ

मा. श्री. प्रकाश चंद्रकांत जगताप

सभापती

मा. श्री. नानासाहेब कोंडीबा आबनावे

उप सभापती

मा. डॉ. राजाराम शिवराम धोंडकर

सचिव

एका दृष्टीक्षेपात एपीएमसी

आडत्या
३८६
आडत्या/अ वर्ग
१०३
हमाल
३२
अ वर्ग
३४६०
तोलणार (मापाडी)
७०
अ वर्ग प्रक्रियाकार
३४
  • मुख्य बाजार आवार, श्री. छत्रपती शिवाजी महाराज मार्केटयार्ड, गुलटेकडी, पुणे
    अनु विभागाचे नाव कामकाजाची वेळ साप्ताहिक सुट्टी
    गुळ भुसार विभाग स.१० ते सा. ८ रविवार
    फळे भाजीपाला प.५ ते साय.१ शनिवार
    केळी बाजार स.८ ते ३ शनिवार
    पान बाजार स.६ ते २ शनिवार
    फुलांचा बाजार स.५ ते ३ नाही
    जनावरांचा बाजार स.७ ते दू.३ (फक्त रविवार) -

    मोशी उपबाजार आवार – श्री. नागेश्वर महाराज उपबाजार आवार, मोशी
    अनु विभागाचे नाव कामकाजाची वेळ साप्ताहिक सुट्टी
    फळे-भाजीपाला विभाग पहाटे ५ ते दु.१२.०० बुधवार
    भुसार विभाग सकाळी १० ते दु.५.०० बुधवार
    गुरांचा बाजार दिवसभर बुधवार

    स्व. अण्णासाहेब मगर उपबाजार आवार, मांजरी
    अनु विभागाचे नाव कामकाजाची वेळ साप्ताहिक सुट्टी
    भाजीपाला बाजार सकाळी १० ते दुपारी २.०० नाही

    पिंपरी उपबाजार
    अनु विभागाचे नाव बाजाराची वेळ साप्ताहिक सुट्टी
    भाजीपाला विभाग पहाटे ५ ते दु.१०.०० नाही
    भुसार विभाग सकाळी १० ते दु.५.०० नाही
    फुलांचा बाजार सकाळी ६ ते दु.१२.०० नाही

    खडकी उपबाजार
    अनु विभागाचे नाव बाजाराची वेळ साप्ताहिक सुट्टी
    भाजीपाला विभाग स.६ ते १० नाही

    उत्तमनगर उपबाजार
    अनु विभागाचे नाव बाजाराची वेळ साप्ताहिक सुट्टी
    भाजीपाला विभाग सकाळी ६ ते दु.२.०० नाही

    • उपबाजार आवार उत्तमनगर येथील व्यापारी संकुल इमारतीमधील विभागप्रमुख यांचे आॅफिसला रंगकाम, पी.ओ.पी. करणे कामाबाबत
      Mon, 7 Sep 2026
       
    • उपबाजार आवार उत्तमनगर येथील पाकळ्यांच्या बाजूने २० फुट अंतरापर्यंत पेव्हिंग ब्लाॅक बसविणे कामाबाबत
      Mon, 7 Sep 2026
       
    • उपबाजार आवार उत्तमनगर येथील पाकळीच्या स्लॅबमधील लिकेज बंद करून त्यावर पत्रा टाकणे कामाबाबत
      Mon, 7 Sep 2026
       
    • रेडिमेड कंटेनर - 1 नग पुरवठा करणेकामी दरपत्रके सादर करणेबाबत.
      Sat, 5 Sep 2026
       
    • वॉटर डिस्पेंसर - 2 नग पुरवठा करणेकामी दरपत्रके सादर करणेबाबत.
      Fri, 28 Aug 2026
       
    • वायरलेस ब्लुटुथ पोर्टेबल स्पीकर सेट - 1 नग पुरवठा करणेकामी दरपत्रके सादर करणेबाबत
      Fri, 28 Aug 2026
       
    • वार्षिक प्रशासन प्रतिवृत्त २०२६-२०२७ च्या ५०० प्रती छपाई करणेकामी दरपत्रके सादर करणेबाबत.
      Tue, 25 Aug 2026
       
    • गा.क्र.190 जाहीर सूचना
      Tue, 25 Aug 2026
       
    • मोशी उपबाजारातील दक्षिणेकडील मोकळ्या जागेत वाटप केलेल्या गाळ्यांसमोर जागेमध्ये मुरूम भराई करून GSB मटेरियल ने सपाटीकरण करणे
      Tue, 25 Aug 2026
       
    • उत्तमनगर उपबाजार आवार येथील प्रवेशद्वाराजवळील जागेमध्ये काँक्रिटीकरण करणे
      Fri, 21 Aug 2026

महत्वाच्या लिंक्स