बाजार आवारातील स्वच्छतेच्या कामकाजावर देखरेख करणे त्याअनुषंगाने मनपा अधिकारी/कर्मचान्यांशी संपर्क करणे, ड्रेनेज लाईन, पावसाळी पाण्याची लाईन यांचे चेंबर साफ करणे, औषध फवारणी व पावडर फवारणीची करणे व त्यांची नोंद ठेवणे, आलेल्या तक्रारींचे निवारण करणे, बाजार आवारातील स्वच्छतेची पहाणी करून, बाजार आवारातील कचरा उचलून नेणेबाबत कचरा वाहतुक ठेकेदारास सूचना करणे, स्वच्छतागृहांची पहाणीकरून सबंधीत ठेकेदारास देखभाल/ दुरुस्ती/ साफसफाईबाबत सूचना करणे, हॉटेलमधील साफसफाई, पाणी, ड्रेनेज, कचरा व्यवस्था इ. तपासणी करून वरीष्ठांना अहवाल सादर करून त्यांचे सूचनेनुसार संबंधीतांना सूचना/ परिपत्रकाद्वारे कळविणे किंवा दंडात्मक कारवाई करणे.
