एपीएमसी मध्ये आपले स्वागत आहे.

आजचे बाजारभाव

कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे

भारत हा शेतीप्रधान देश असून भारताची अर्थ व्यवस्था शेतीमाल उत्पादनावर अवलंबून आहे. जवळ जवळ 70 टक्के लोकसंख्या शेती व्यवसायावर उपजिविका करीत आहेत. शेतकर्‍याने पिकवलेल्या शेतीमालाची विक्री शेतकरी स्वतःच्या इच्छेप्रमाणे करू शकत नव्हता. बाजारातील मध्यस्थ, दलाल, मोठे व्यापारी यांचेकडून हत्ता पद्धतीने,( Sale Under Cover ) गुप्तरितीने शेतीमालाची विक्री होत होती. शेतीमालाचे वजन व्यापार्‍यांच्या इसमा मार्फत करीत होते. त्यामध्ये फसवणूक, घट-तूट, सुटसांड इत्यादी गैर प्रकार होत होते. धर्मादाय व इतर अनिष्ट प्रथा बाजार पेठेत सर्रास चालू होत्या आणि शेतकरी हताश होऊन हे सर्व निमूटपणे सहन करीत होता. यातून शेतकर्‍याला बाहेर काढण्यासाठी बाजार नियमनाखाली आणण्याची आवश्यकता भासू लागली.

भारतामधील पहिली बाजार समिती सन 1886 साली कारंजालाड येथे स्थापना झाली. ही बाजार समिती कापूस खरेदी - विक्रीच्या नियमनासाठी स्थापना झाली.

सर्व माहितीसाठी....

महत्वाची व्यक्ती

संचालक मंडळ

श्री. प्रकाश चंद्रकांत जगताप

सभापती

मा. श्री शशिकांत वामन गायकवाड

उप सभापती

डॉ. धोंडकर राजाराम शिवराम

सचिव

एका दृष्टीक्षेपात एपीएमसी

शेतकरी
1000
एजंट
100
तोलणार
500
व्यापारी
350
विभाग
5
वाहतूकदार
1000

महत्वाच्या लिंक्स