मुख्य बाजार आवार

मुख्य बाजार आवार

मुख्य बाजार आवारातील भुखंड/गाळे/दुकाने इ.चा तपशिल

विभागनिहाय तपशील खालीलप्रमाणे -
अनु.क्रं. विभागाचे नाव काम काजास सुरवात एकूण क्षेत्र एकर मध्ये एकूण गाळे / भूखंड कामकाजाची वेळ साप्ताहिक सुट्टी
गुळ भुसार विभाग १९५९ १२५ ७२४ स.१० ते सा. ८ रविवार
फळे भाजीपाला १९७६ २५ ९१४ प.५ ते साय.९ शनिवार
केळी बाजार १९८० ६० स.८ ते ३ शनिवार
पान बाजार २००१ ५१ स. ६ ते २ शनिवार
फुलांचा बाजार १९९० २० गुंठे ९२ स.७ ते ३ नाही
जनावरांचा बाजार १९७२ ३ एकर - स.७ ते. दू ३ फक्त रविवार चालू -

मुख्य बाजार आवारात सर्वसाधारणपणे होणारी आवक क्विंटलमध्ये
अनु.क्रं. तपशील दररोज येणारी वाहने एकूण वाहने होणारी अपेक्षित उत्पन्न अंदाजे
ट्रक टॅंम्पो टॅक्टर
तरकारी विभाग २५ ७० १०० ३७५०
फळे विभाग १६ १८ ३४ २३५०
कांदा बटाटा विभाग ११२ २० १३७ १६५००
गुळ खजूर विभाग १०२ ५२ १५४ १८२००
एकूण २५५ १० १६० ४२५ ४०८००

नियमित शेतमाल
अनु.क्र . नियमित शेतीमाल नियमन केलेले वर्ष
गुळ १९५९
मिरची, हळद, धने १९६७
जनावरे १९६८
अन्नधान्य १९७२
कड़बा (जनावरांचे खाद्य) १९७२
कांदा, बटाटा, लसुण १९७२
सर्व फळे, सर्व पालेभाज्या, सर्व फळभाज्या १९७६
सर्व प्रकारची फुले १९९०
सुकामेवा, तेल, तुप, साखर, चहा २००६